प्रेषित 11:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहूदीयात राहणार्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 हे ऐकून प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ति साहाय्य पाठवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तेव्हा शिष्यांनी असे ठरविले की, प्रत्येकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहूदीयामध्ये राहणार्या बंधू भगिनींना मदत करावी. Viz kapitola |