प्रेषित 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 पेत्र यरुशलेम येथे गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्यांनी त्याच्यावर टीका केली Viz kapitola |