प्रेषित 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रेषितांनी व यहूदीया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रेषितांनी व यहुदिया प्रांतांत असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, यहुदीतरांनीही देवाचे वचन स्वीकारले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 गैरयहूदी लोकांनीही परमेश्वराचे वचन ग्रहण केले हे प्रेषितांच्या आणि यहूदीया प्रांतातील विश्वासणार्यांच्या कानी गेले. Viz kapitola |