प्रेषित 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्वकाही सांगितले आणि त्यांना यापोला पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आणि त्यांना सर्व सविस्तर माहिती देऊन यापो या गावी पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 घडलेली सर्व हकिकत त्याने त्यांना सांगितली आणि त्यांना योप्पाकडे पाठवून दिले. Viz kapitola |