Online Bible

- Reklamy -




प्रेषित 10:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 मग ‘प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा’ अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली, मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर रहावे अशी त्या लोकांनी त्यास विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

48 येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना बाप्तिस्मा दिला जावा, अशी त्याने आज्ञा केली. त्यांनी त्याला विनंती केली की, त्याने काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 मग त्याने आज्ञा केली की येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा करावा. मग पेत्राने त्यांच्याबरोबर काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 10:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy