प्रेषित 10:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तेव्हा पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 मग पेत्र म्हणाला, “या लोकांस पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हास मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांना पाण्याने बाप्तिस्मा दिला जाऊ नये अशी कोण मनाई करेल?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 “त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा करण्यास निश्चितच कोणीही हरकत घेणार नाही, कारण पवित्र आत्मा जसा आपल्याला मिळाला, तसा त्यांनाही मिळालेला आहे.” Viz kapitola |