प्रेषित 10:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ‘कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तो मनुष्य म्हणाला, “कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे, देव तुझी आठवण करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझ्या दानधर्माचे स्मरण देवासमोर करण्यात आले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आणि मला म्हणाला, ‘कर्नेल्या, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू गरिबांना केलेल्या दानधर्माची त्यांनी आठवण केली आहे. Viz kapitola |