प्रेषित 10:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभे राहा; मीही मनुष्यच आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण पेत्र म्हणाला, “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभा राहा, मीही मनुष्यच आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु पेत्राने त्याला उभे केले व म्हणाला, “उभे राहा, मी स्वतः तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे.” Viz kapitola |