प्रेषित 1:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्यास अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याची अकरा प्रेषितांत भर घालण्यात आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली. Viz kapitola |