प्रेषित 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 हे सेवकपद व प्रेषितपद सोडून त्याच्या स्वतःच्या नेमलेल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे, असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडलास ते दाखव.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 ही प्रेषितीय सेवा, नियोजित स्थानी गेलेल्या यहूदाहने सोडली.” Viz kapitola |