2 तीमथ्य 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. Viz kapitola |