Online Bible

- Reklamy -




2 तीमथ्य 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्णपणे निपुण ठरून प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.

Viz kapitola kopírovat




2 तीमथ्य 3:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy