2 तीमथ्य 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल, Viz kapitola |