2 तीमथ्य 2:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 आणि त्यानंतर सैतानाच्या पाशातून सुटून ते देवाच्या इच्छेस वश होण्याकरता भानावर येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी कैद करून ठेवले आहे. ते शुद्धीवर येतील आणि सैतानाच्या सापळ्यातून सुटतील. Viz kapitola |