2 तीमथ्य 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते सत्याविषयी चुकले आहेत; पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात, आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 ते सत्यापासून बहकले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे, असे म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी सत्याचा मार्ग सोडला आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे, अशी घोषणा करीत अनेकांचा विश्वास नष्ट केला आहे. Viz kapitola |