2 थेस्सल 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर मग बंधूंनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हांला शिकवले ते बळकट धरून राहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर मग बंधूनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर मग बंधूंनो, तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे सत्य आम्ही तुम्हांला शिकविले त्यात स्थिर राहा व ते घट्ट धरून ठेवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा. Viz kapitola |