२ शमुवेल 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो प्रणाम करून म्हणाला, “आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मरण पावलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?” Viz kapitola |