२ शमुवेल 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मफीबोशेथास मीखा नावाचा एक लहान पुत्र होता. सीबाच्या घरी राहणारे सर्व जण मफीबोशेथाचे चाकर होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते. Viz kapitola |