२ शमुवेल 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 “योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय?” अशी चौकशी दाविदाने केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दावीदाने विचारले, “योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?” Viz kapitola |