२ शमुवेल 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 दावीद क्षार खोर्यात अठरा हजार अराम्यांना मारून परत आला तेव्हा त्याचे नाव झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 क्षार खोर्यातील अठरा हजार अरामी लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले. Viz kapitola |