२ शमुवेल 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदीसोन्याबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला अर्पण केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दावीदाने त्या स्विकारून परमेश्वरास अर्पण केल्या. या आधीच्या समर्पित वस्तूबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रांमधून दावीदाने लूट आणलेली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: Viz kapitola |