२ शमुवेल 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नाथान राजाला म्हणाला, “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हास साथ आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नाथानाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या मनात जे काही आहे, त्यानुसार करा, कारण याहवेह तुम्हाबरोबर आहेत.” Viz kapitola |