२ शमुवेल 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केलीस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना स्वतःचे खास लोक म्हणून सर्वकाळासाठी स्थापित केले आहे आणि हे याहवेह, तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात. Viz kapitola |