२ शमुवेल 7:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दावीद तुझ्यापुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला ओळखतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. Viz kapitola |