२ शमुवेल 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ” Viz kapitola |