२ शमुवेल 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढली; अह्यो हा कोशापुढे चालत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता. Viz kapitola |