२ शमुवेल 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून आतील भागापर्यंत तट बांधले. Viz kapitola |