२ शमुवेल 5:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पलिष्टी तेथे आपल्या मूर्ती टाकून गेले; त्या दाविदाने व त्याच्या लोकांनी नेल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ती त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या मनुष्यांनी त्या तेथून हलवल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पलिष्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या तिथेच टाकून दिल्या आणि दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या आपल्याबरोबर नेल्या. Viz kapitola |