२ शमुवेल 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा त्याने यरुशलेमेतून आणखी काही उपपत्नी व पत्नी केल्या; दाविदाला आणखी पुत्र व कन्या झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हेब्रोनहून आता दावीद यरूशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि स्त्रिया होत्या. यरूशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. Viz kapitola |