२ शमुवेल 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दाविदाने बैरोथकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना ह्यांना उत्तर दिले की, “ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचवला त्याच्या जीविताची शपथ, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण दावीद बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ, Viz kapitola |