२ शमुवेल 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि दाविदाची स्त्री एग्ला हिच्यापासून सहावा पुत्र इथ्राम झाला. हेब्रोन येथे दाविदाला जे पुत्र झाले ते हे. दाविदाबरोबर करायच्या कराराविषयी अबनेर वाटाघाट करतो Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीदाची पत्नी एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला. हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाह हिच्यापासून झाला. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र हे होते. Viz kapitola |