२ शमुवेल 3:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, आज एक मुख्य आणि महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 नंतर राजा आपल्या माणसांना म्हणाला, “तुम्हाला लक्षात येत नाही काय की आज इस्राएलमध्ये एक सेनापती, एक महान पुरुष पडला आहे? Viz kapitola |