Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग अबनेराने इस्राएलांच्या वडील जनांशी बोलणे लावले की, “दाविदाने आपल्यावर राज्य करावे अशी तुमची गतकाळी इच्छा होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 अबनेराने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अबनेरने इस्राएलच्या पुढार्‍यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 3:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy