२ शमुवेल 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तिचा नवरा तिच्याबरोबर गेला; तो बहूरीमापर्यंत तिच्यामागून रडत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत जा;” मग तो माघारी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पालटीयेल हा मीखलचा पती तो तिच्या मागोमाग बहूरीमपर्यंत रडत रडत गेला. पण अबनेरने त्यास परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तरीही तिचा पती रडत तिच्यामागे बहूरीमपर्यंत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत घरी जा!” तेव्हा तो परत गेला. Viz kapitola |