२ शमुवेल 24:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 महाराज, अरवना हे सर्व महाराजांना देत आहे.” अरवना राजाला म्हणाला, “आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होवो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अरवना महाराज, हवे ते मी तुम्हास देईन, महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी. अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.” Viz kapitola |