२ शमुवेल 24:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराचा कोप इस्राएलावर पुनरपि झाला, आणि इस्राएल व यहूदा ह्यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्याविरुद्ध दाविदाला केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.” Viz kapitola |