२ शमुवेल 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जो कोणी त्यांना धरू पाहील त्याला लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे; ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. होय असा मनुष्य काट्यासारखा असतो. त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जे कोणी काट्यांना गोळा करतात ते लोखंडी साधन किंवा भाल्याचा दांडा वापरतात; ते जागीच भस्म केले जातात.” Viz kapitola |