२ शमुवेल 23:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सर्व अधर्मी लोकांना काट्यांप्रमाणे टाकून देतील, कारण त्यांना हाती धरता येत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील, जे हाताने गोळा करता येत नाहीत. Viz kapitola |