२ शमुवेल 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!” Viz kapitola |