२ शमुवेल 23:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दाविदाची शेवटची वचने ही आहेत : “ज्याला उच्चपदावर चढवले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्राएलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दावीदाची ही अखेरची वचने; इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दावीदाचे शेवटचे शब्द हे आहेत: “इशायाचा पुत्र दावीदाचे प्रेरित शब्द, परात्पराने ज्याला उंच केले त्याचे हे शब्द, याकोबाच्या परमेश्वराद्वारे ज्याचा अभिषेक झाला, जो इस्राएलच्या गीतांचा नायक: Viz kapitola |