२ शमुवेल 22:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तोच मला माझ्या वैर्यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 ते मला माझ्या वैर्यांपासून मुक्त करतात. तुम्ही मला माझ्या वैर्यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले. Viz kapitola |