२ शमुवेल 22:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझा तारणदुर्ग जो देव त्याचा महिमा वाढो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 “याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत! Viz kapitola |