२ शमुवेल 22:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 त्यांनी इकडेतिकडे पाहिले तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. Viz kapitola |