Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मी आपल्या वैर्‍यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला, आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 “मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy