Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy