२ शमुवेल 22:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 शुद्ध जनांशी तू शुद्ध भावनेने वागतोस कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटिलांशी तू ही कुटिलतेने वागतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता. Viz kapitola |