२ शमुवेल 22:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या विपत्काळी ते माझ्यावर चालून आले; तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते. Viz kapitola |