२ शमुवेल 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्यापासून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्याहून अति बलिष्ठ होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. पण परमेश्वराने मला वाचवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले. Viz kapitola |