२ शमुवेल 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेहच्या धमकीने त्यांच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले. Viz kapitola |