२ शमुवेल 22:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली; विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले. Viz kapitola |